Loading the player...


INFO:
एबीपी माझाच्या ओपिनियन पोलवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण असल्याने कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.. एकीकडे निवडणुकीच्या काळात असं चित्र रेखाटनं चुकीचं असल्याची टीका करत महायुतीच्या राज्यात ४५ प्लस जागा येणार असं विधान चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.. तर दुसरीकडे माढ्यातील निवडणूक कठिण असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय..
Chandrakant Patil ON C Voter Opinion Poll Maharashtra Politics Marathi News ABP Majha | Chandrakant Patil ON C Voter Opinion: ओपिनियन पोल काहीही सांगू द्या, महायुतीच्या 45 प्लस जागा येणार